पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा 2020
पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा 2019
विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक अभ्यास करून आपल्या पदवीचा उपयोग भारत महासता बनविण्यासाठी करावा व देशाच्या विकासासाठी हातभार लावावा असे आवाहन मा.आम. भगवानराव साळूंखे यानी केले
पदवी धारण केलेल्या स्नातकांनी आपल्या पदवी विषयातील संशोधनात्मक अभ्यास करून त्या ज्ञानाचा उपयोग आपले कुटुंब, तालुका , जिल्हा, राज्य व देशाचा विकास करण्यासाठी केल्यास भारत देश महासता होण्यासाठी वेळ लागणार नाही, त्यासाठी संशोधनात्मक कार्य विदयार्थ्यांनी करावे _ असे आवाहन पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार भगवानराव साळूंखे यानी केले . पणोरे( ता .पन्हाळा ) येथील श्री लहू बाळा परितकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पदवी वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कला शिक्षण प्रसारक मंडळ मल्हारपेठ- सावर्डे चे संस्थापक अध्यक्ष श्री मारूतीराव पारितकर होते. साळूंखे पुढे म्हणाले बदलत्या काळानुसार आपली मानसिकता बदलली पाहिजे आपली पदवी ही सर्वसामान्य लोकांना साठी उपयोगाला यावी ही खरी पदवी आणि हाच खरा सन्मान आहे असे उदगार त्यांनी काढले . अध्यक्ष भाषणात मारूतीराव परितकर म्हणाले विदयार्थानी पदवी नंतर स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून विविध क्षेत्रात असणाऱ्या करियर संधींचा लाभ घ्यावा शिवाय पदवीधरांनी जबाबदार नागरिक बनून महावियालयाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यानी केले. यावेळी संस्थेचे संचालक श्री ज्ञानदेव पाटील, दिनकर नारकर, पणोरेचे सरपंच सौ. लता पाटील , मुख्याद्यापक सौ बी .व्ही. पाडव,शिवाजी बळीप , राजू पाटील, सचिन केसरकर , चद्रकांत पाटील, आदी सह मोठया संख्येने विदयार्थी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्र . प्राचार्य संभाजी उबारे यानी केले सूत्रसंचालन सौ ए.ए.पाटील , श्री. आर. डी. पाटील यांनी केले आभार श्री.एस.एन कांबळे यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन पी.जी चौगले , एस.एन .जाधव , एस. एम.चव्हाण , जे .डी.पाटील, बी .बी पाटील , डी.एस.पाटील , एस.एस पाटील , राजर्षि पाटील , निशिगंधा पाटील , गौरी देसाई, अरुण पाटील, . उत्तम सातपुते , कुमार रसाळ , विठ्ठल रसाळ, राजू पाटील आदीनी केले
फोटो : पणोरे ( ता .पन्हाळा ) येथील श्री लहू बाळा परितकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात माजी आमदार भगवानराव साळुंखे मारूतीराव परितकर , ज्ञानदेव पाटील, प्र प्राचार्य संभाजी उबारे , एस एन .काबळे आदी

• अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत एक दिवशीय 'काव्य निर्मिती कार्यशाळा' आयोजन. |
|
• पुणे विद्यापीठ व प्रा. रामकृष्ण मोरे महाविदयालय आकुर्डी यांच्या वतीने आयोजित 'रस्ता सुरक्षा जाणीवजागृती' या विषयावरील राज्यस्तरीय चर्च्यासत्रामध्ये मार्गदर्शन करताना महाविदयालयाचे प्राचार्य मा. श्री. उबारे एस. आर. सर. |
|
© कला शिक्षण प्रसारक मंडळ, मल्हारपेठ - सावर्डे
|
बहुजन हिताय, बहुजन सुखाय
|